Brijbhushan Singh in trouble: Jantar Matar वरील दंगल शमली, चौकशीसाठी समिती गठीत | Sakal
2023-01-21 486
ब्रिजभूषण सिंग... भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सध्या चांगलेच वादात अडकलेत. म्हणजे कसंय ना अयोध्येला येणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या यूपीतील या खासदाराचाच पाय आता आणखी खोलात अडकणार असल्याचं दिसतंय.